मनमाड-नांदगाव रोडवर अपघातात एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 01:13 IST2021-10-21T01:12:30+5:302021-10-21T01:13:16+5:30

मनमाड नांदगाव रोडवर नागापूर शिवारात भरधाव वेगातील कारने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे.

One killed in accident on Manmad-Nandgaon road | मनमाड-नांदगाव रोडवर अपघातात एक जण ठार

मनमाड-नांदगाव रोडवर अपघातात एक जण ठार

मनमाड : मनमाड नांदगाव रोडवर नागापूर शिवारात भरधाव वेगातील कारने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे.

अंकुश राजाराम सोमासे व त्याचा मित्र नवनाथ अंबादास सोनवणे हे मोटारसायकलने मनमाड येथून नागापूरकडे जात असताना समोरून येणाऱ्या कारने धडक देऊन झालेल्या अपघातात अंकुश सोमासे याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One killed in accident on Manmad-Nandgaon road