शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला होणार सामान्य रु ग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 23:55 IST

कळवण : १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार व योग्य आरोग्य सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रु ग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाला दिले.

ठळक मुद्देनिर्णय : २०० खाटांचा प्रस्ताव सादर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार व योग्य आरोग्य सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रु ग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाला दिले.आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आरोग्यविषयक प्रश्नासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंत्रालयात भेट घेऊन कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात रूपांतर करण्याचे निवेदन दिले. टोपे यांनी सकारात्मक चर्चा करून सामान्य रुग्णालयासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे लेखी निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले.गेल्या महिन्यात कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील कामकाज व अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपूर्ण वैद्यकीय यंत्रणेमुळे कळवण तालुक्याशेजारील तालुक्यातून येणाऱ्या रुग्णांची नाराजी ओढवली जात असल्याचे भेटीदरम्यान समोर आले होते. टोपे यांनी दिलेल्या लेखी निर्देशामुळे प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. एकाच ठिकाणी सर्व सुविधाकळवण उपजिल्हा रु ग्णालयात सुरगाणा, बागलाण, चांदवड, देवळा तालुक्यातील रु ग्ण मोठ्या प्रमाणात येत असून, वैद्यकीय क्षेत्राला लाभलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ उपजिल्हा रुग्णालयाला लाभल्याने त्याचा रु ग्णांना फायदा होतो. उपजिल्हा रु ग्णालयाचे सामान्य रु ग्णालयात रूपांतर केल्याने परिसरातील जनतेला कळवण येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळणे शक्य होईल. रु ग्णालयात दाखल झालेल्या अत्यवस्थ व इतर रु ग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित करणे टाळता येऊन रु ग्णाचे जीव वाचवणे शक्य होईल. कळवण तालुक्यात अभोणा येथे ग्रामीण रु ग्णालय व ९ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, परिसरात २५ शासकीय आश्रमशाळा तसेच अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो. सप्तशृंगगडावर वर्षातून दोन वेळा यात्रोत्सव भरत असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने कळवण येथे सामान्य रु ग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे कळवण उपजिल्हा रु ग्णालयाचे सामान्य रु ग्णालयात रूपांतर करावे, असे निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल