शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कमकोच्या अध्यक्षपदी नितीन वालखडे

By admin | Updated: February 15, 2017 23:19 IST

कमकोच्या अध्यक्षपदी नितीन वालखडे

 कळवण : दि कळवण मर्चंट को- आॅप. बँकेच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची सूत्रे विद्यमान उपाध्यक्ष नितीन वालखडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मंगळवारी सकाळी अकरा वाजता कमकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे वालखडे यांनी हाती घेतली. कमको बँकेचे अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक किशोर काशिनाथ वेढणे यांची मार्च २०१६ मध्ये अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी नितीन वालखडे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली होती. किशोर वेढणे यांनी कमको अध्यक्षपदाचा राजीनामा संचालक मंडळ व सहकार विभागाकडे सादर केल्याने बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तो मंजूर करण्यात आला.यावेळी कमको बँकेचे संचालक सुनील महाजन, प्रवीण संचेती, प्रा. निंबा कोठावदे, योगेश मालपुरे, गजानन सोनजे, प्रभाकर विसावे, भारती कोठावदे, शालिनी महाजन, पोपटराव बहिरम, डॉ. धर्मराज मुर्तडक आदि उपस्थित होते.कमकोची स्थापना सन १९६१ मध्ये कै. एकनाथ जाधव यांच्या पुढाकारातून झाल्यानंतर सन २००४ पर्यंत कमको संचालक व अध्यक्षपदाची धुरा कै. एकनाथ जाधवांनी सांभाळली. त्यांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षांनंतर नितीन वालखडेच्या माध्यमातून तेली समाजाला कमकोत प्रतिनिधित्व आणि कमकोचे उपाध्यक्ष व अध्यक्षपद मिळाले. (वार्ताहर)