शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला पाणीदूतांचा सत्कार

By admin | Updated: September 3, 2016 23:10 IST

स्वागतार्ह : निफाड नगरपपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांसह काही नागरिकांचा सन्मान

 निफाड : शहरात यावर्षी ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या उभी राहिली असताना निफाड शहरातील काही शेतकरी व नागरिकांनी पाणीदूत बनून आपल्या विहीर व कूपनलिकेचे पाणी देऊन निफाड नगरपंचायतीला सहकार्य करून सेवाभावी वृत्ती दाखविणाऱ्या या सर्वांचा सत्कार निफाड नगरपंचायतच्या वतीने करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, उपनगराध्यक्ष सुनीता कुंदे, नगरसेवक आनंद बिवालकर , अनिल कुंदे , जावेद शेख, मुकुंद होळकर, दिलीप कापसे, देवदत्त कापसे, एकनाथ तळवाडे, संदीप जेउघाले, स्वाती गाजरे, चारुशीला कर्डिले, नयना निकाळे, मंगल वाघ, नूरजहाँ पठाण, लक्ष्मीबाई पवार, अलकाबाई पवार, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय कुंदे आदि मान्यवर उपस्थित होते. ऐन उन्हाळ्यात कादवा नदीपात्र कोरडे झाल्याने निफाडमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर निफाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, उपनगराध्यक्ष सुनीता कुंदे व सर्व सहकाऱ्यांनी निफाडमधील शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीचे, कूपनलिकेचे पाणी नगरपंचायतीच्या पाइपलाइनला जोडून देण्याची विनंती केली. ही विनंती तत्काळ मान्य करीत या शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीचे, कूपनलिकेचे पाणी दिले, तर काहींनी पाण्याची वाहतूक करण्यासाठी आपल्या शेतातील पाइपलाइन उपलब्ध करून दिल्या. त्यांनी केलेल्या मदतीला निफाडकरांनी खरोखर सलाम केला आहे.उर्वरित ज्या शेतकरी व नागरिक यांनी विहीर व कूपनलिकेचे पाणी दिले, त्या दानशूर शेतकऱ्यांत अंबादास गोळे, भाऊसाहेब कापसे, साहेबराव जाधव, निफाड पंचायत समितीचे सभापती, सुभाष कराड, सुरेश कराड, जगन्नाथ सांगळे, गोपाळा गाजरे, अजय गोळे, माजी सरपंच नानासाहेब होळकर, प्रवीण गोळे, विजय गोळे, पापा पटेल, भागवत गोळे, योगेश कुंभार्डे, लक्ष्मण गाजरे, श्रीकांत खडताळे, महेश जंगम, युवराज काळे, बाळासाहेब कापसे, बाळासाहेब कुंभार्डे, गोविंद गाजरे, बाळासाहेब संधान, नामदेव कापसे, राजेंद्र कापसे, बाळासाहेब जंगम, रावसाहेब कुंदे, निफाड अर्बनचे संचालक रामदास व्यवहारे, सोमनाथ गोळे, स्वप्नील गोळे, मधुकर व्यवहारे, परमानंदगिरी गोसावी, कुशारे, वीज मंडल आदि मान्यवरांचा समावेश होता. या सर्वांचा नगरपंचायतने सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद होळकर यांनी केले. (वार्ताहर)