शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवी बेजला भरदिवसा चोरी

By admin | Updated: September 16, 2014 00:34 IST

नवी बेजला भरदिवसा चोरी

 

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य क्र मांक १७ लगत मळ्यात राहत असलेले शेतकरी सुनील कारभारी पवार यांच्या बेज -कळवण रस्त्या लगतच्या मळ्यातील राहत्या घरातून भर दिवसा सकाळी अकरा वाजता चोरि झाली असून ,चोरित दीड तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रूपये चोरीला गेले असल्याने दिवसा ढवळ्या झालेल्या या चोरीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेनवी बेज येथील सुनील पवार हे कळवण येथे गेले होते . घरी फक्त त्याची लहान मुले होती. सकाळी ११ वाजता एक युवक मोटारसायकल वर त्याच्या घरी आला ,मी तुमच्या वडिलांचा मित्र आहे .ते घरी काही महत्वाचे कागदपत्र विसरले असल्याने ,त्यांनी माझ्याजवळ कपाटाच्या आतील ड्रावर ची चावी दिली असून ते घेण्यासाठी मला पाठवले आह,े असे सांगून घरात प्रवेश केला सुनील पवार यांच्या लहान मुलांना काही कळण्याच्या आत कपाटाच्या मधल्या ड्रावर तोडून दीड तोळे सोन्याचे दागिने, घेवून लागलीच पसार झाला. त्यानंतर पवार यांच्या मुलांनी आरडा ओरडा करत सदर घडलेला प्रकार घरा शेजारून जाणाऱ्या मळ्यातील शेतकऱ्यांना सांगितला. शेतकऱ्यांनी पवार यांना फोनवरून सर्व हकीकत सांगितली तेव्हा पवार हे कळवण हून घराकडे परत येत होते. साडे अकरा वाजता घरी आल्यावर त्यांनी कळवण पोलिस स्टेशन ला जाऊन चोरी झाली असल्याची तक्र ार दाखल करावयास गेले. असता मला तेथील पोलिसांनी तुम्हाला नीट लक्ष देता येत नाही का अशी उलट चौकशी केली ,परंतु तक्रार मात्र नोंदवून घेतली नसल्याचे पवार यांनी सांगितले. तक्रार नोंदवण्यापलीकडे पोलिसखात्याने काहीही केले नसल्यामुळे तालुकाभारात चोरीचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपासच लागला नसून ,पोलिस यंत्रणा निष्प्रभ ठरत असल्याचे बोलले जात आहे. ( वार्ताहर )