शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केली राष्ट्रध्वज जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:19 IST

ााशिक:  राष्ट्रध्वजचा सन्मान राखण्याबरोबरच  राष्ट्रध्वज वापराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पंचवटीतील उन्नती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी पेठरोड येथील सिग्नलवर  राष्ट्रध्वज प्रबोधन ...

ााशिक:  राष्ट्रध्वजचा सन्मान राखण्याबरोबरच  राष्ट्रध्वज वापराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पंचवटीतील उन्नती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी पेठरोड येथील सिग्नलवर  राष्ट्रध्वज प्रबोधन उपक्रम राबविला. राष्ट्रध्वजचा सन्मान करण्याची प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असून प्लॅस्टिीक  राष्ट्रध्वज न वापरण्याबाबत यावेळी विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन  राष्ट्रध्जाविषयी जनजागृती केली. यावेळी पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी सिग्नलवर थांबून मुलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुजही केले.सर्वसामान्यांनी  राष्ट्रध्वजचा सन्मान राखण्याच्या या मोहिमेत पोलीस आयुक्तांनीही काहीकाळ सहभाग घेतला. त्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून मुलांमध्ये राष्टÑभक्ती निर्माण करण्यासाठी अशाप्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा