नाशिकच्या प्रवाशाला मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:51 IST2018-03-08T01:51:36+5:302018-03-08T01:51:36+5:30

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा सायने शिवारात एसटी बसची वाट पाहणाºया नाशिक येथील प्रवाशाला मारहाण करून लुटणाºया चोरट्यांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik's stranger was robbed by the mob | नाशिकच्या प्रवाशाला मारहाण करून लुटले

नाशिकच्या प्रवाशाला मारहाण करून लुटले

ठळक मुद्देसंशयितांनी त्यांना गाडीत बसून घेतले.बसची वाट पाहणाºया नाशिक येथील प्रवाशाला मारहाण

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा सायने शिवारात एसटी बसची वाट पाहणाºया नाशिक येथील प्रवाशाला मारहाण करून लुटणाºया चोरट्यांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिलीप दगडू मालपुरे (५१), रा. योगानंद सोसायटी, कॉलेज रोड, नाशिक यांनी फिर्याद दिली. मालपुरे हे चाळीसगाव फाट्यावर अन्नपूर्णा हॉटेलजवळ नाशिकला येण्यासाठी बसची वाट पाहत उभे होते. इंडिकात आलेल्या संशयितांनी त्यांना गाडीत बसून घेतले.

Web Title: Nashik's stranger was robbed by the mob

टॅग्स :crimeगुन्हे