शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:38 AM

राज्यासह जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे पुढील तीन महिने थंडीचा विक्रमी नीचांक नोंदविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७.६ अंश इतके होते, मात्र सोमवारी (दि.१८) पारा थेट तीन अंशांनी घसरून १४.८ अंशांपर्यंत आला. यामुळे नागरिकांना सकाळी बोचरी थंडी जाणवली तर सायंकाळी गुलाबी थंडीचा अनुभव आला.

नाशिक : राज्यासह जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे पुढील तीन महिने थंडीचा विक्रमी नीचांक नोंदविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७.६ अंश इतके होते, मात्र सोमवारी (दि.१८) पारा थेट तीन अंशांनी घसरून १४.८ अंशांपर्यंत आला. यामुळे नागरिकांना सकाळी बोचरी थंडी जाणवली तर सायंकाळी गुलाबी थंडीचा अनुभव आला.चालू वर्षी जूनपासून नव्हे तर जुलैपासून पावसाला दमदार सुरुवात झाली. मान्सूनचे उशिराने झालेले आगमन चांगलेच लांबले अन् परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हजेरी कायम ठेवली. यंदा नाशिककरांना पावसामुळे ‘आॅक्टोबर हीट’ फारशी जाणवली नाही. थंडीचे आगमन काहीसे उशिराने झाले. शहराचे किमान तापमान रविवारपर्यंत १७ अंशांच्या जवळपास राहत होते, मात्र सोमवारपासून अचानकपणे पारा घसरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.मागील वर्षी १७ डिसेंबरला शहराचा पारा ८.५, १९ डिसेंबर रोजी ७.९ अन् २७ डिसेंबरला थेट ५.७ अंशांपर्यंत खाली घसरल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडे आहे. यंदा ५ अंशांचा विक्रम मोडीत निघण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentपर्यावरण