शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

नाशिकच्या हिरावाडीत टोळक्याकडून तरुणांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 4:54 PM

नाशिक : हिरावाडी परिसरातील एनआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांचे मोबाईल व रोख रक्कम वाघाडीतील चौघा संशयितांनी लूटून नेल्याची घटना शनिवारी (दि़६) घडली आहे़

ठळक मुद्दे३७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुट पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल

नाशिक : हिरावाडी परिसरातील एनआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांचे मोबाईल व रोख रक्कम वाघाडीतील चौघा संशयितांनी लूटून नेल्याची घटना शनिवारी (दि़६) घडली आहे़वैभव पांडुरंग घोडे (रा. चेहेडी पंपिंग, नाशिकरोड) या युवकाने दिलेल्या फियार्दीनुसार हिरावाडीतील एनआयटी कॉलेजमधील मित्रांना भेटण्यासाठी आपल्या चौघा मित्रांसमवेत शनिवारी गेला होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वैभव घोडे व त्याचे मित्र अमोल घुगे, आकाश भोये, शुभम आंबेकर व रवी या मित्रांसमवेत महाविद्यालयाच्या पाठीमागे फिरण्यासाठी जात असताना संशयित मोहन सुभाष निसाळ (२०, रा. वाघाडी, पंचवटी) व त्याचे तीन साथीदार यांनी त्यांना अडविले़ यानंतर घोडे व मित्रांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा ३७ हजार ६०० रुपयांचा ऐवज संशयितांनी बळजबरीने लुटून फरार झाले़ त्यामध्ये अमोल घुगे याच्या खिशातील पंधरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाईल, आकाश भोये याच्या खिशातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, शुभम आंबेकर याच्या खिशातील आठ हजार रुपयांचा मोबाईल व चार हजार६०० रुपयांची रोकडचा समावेश आहे़या प्रकरणी पंचवटी पोलीसात संशयित निसाळ व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrimeगुन्हा