शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

चालक वाहक पदासाठी ‘मध्यस्थांचे’ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 5:13 PM

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक पदासाठी येत्या रविवारी आॅफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र तत्पूर्वीच संबंधित उमेदवारांना ...

ठळक मुद्देआॅफलाईन परीक्षा येत्या २४ रोजी

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक पदासाठी येत्या रविवारी आॅफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र तत्पूर्वीच संबंधित उमेदवारांना काही दलालांकडून नोकरीचे प्रलोभन दाखविले जात असल्याच्या तक्रारी महामंडळाला प्राप्त झाल्याने महामंडळाने याप्रकरणी उमेदवारांना सतर्क राहाण्याच्या सुचना पाठविल्या आहेत. काही मध्यस्थ उमेदवारांशी संपर्क करून त्यांना प्रलोभने दाखवित असल्याच्या तक्रारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महामंडळाने सतर्क राहाण्याच्या सुचना परीक्षा यंत्रणेला देखील दिल्या आहेत.चालक तथा वाहकदाची आॅफलाईन परीक्षा येत्या २४ रोजी घेण्यात येणार आहे. सदर भरतीप्रक्रियेबददल व आॅफलाईन परीक्षेसंदर्भात अफवा पसरवून उमेदवारांना निवड करून देण्याचे प्रलोभन दाखविले जात आहे. अशा प्रकारच्या प्रलोभनामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक पालकांनी देखील या संदर्भात महामंडळाकडे विचारणा केली आहे. यातून निर्माण झालेला गोंधळ कमी करण्यासाठी महामंडळाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ज्या उमेदवारांशी कुणी बाहेरच्या व्यक्तीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत त्वरीत राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांशाी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदरची भरतीप्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी अशा प्रकारचे प्रलोभन देणाºयांविषयी स्थानिक पोलीस ठाणे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासंदर्भात आवाहन देखील करण्यात आले आहे.सदरची परीक्षा केंद्र क्रमांक-१ सीएमसीएस महाविद्यालय, उदोजी मराठा बोर्डीेग कॅम्पस, केटीएचएम महाविद्यालय, गंगापूररोड, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय एकलहरे,ओढा या ठिकाणी सदर परीक्षा होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या कालावधीत परीक्षा होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportराज्य परीवहन महामंडळ