शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

नाशिक : शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 10:39 AM

गेल्या पंधरा वर्षांपासून त्या करत होत्या आपल्या प्रभागाचं नेतृत्व

ठळक मुद्देगेल्या पंधरा वर्षांपासून त्या करत होत्या आपल्या प्रभागाचं नेतृत्वनागरिकांसाठी झटणाऱ्या नगरसेविका म्हणून परिचयाच्या

नाशिक : शिवसेनेच्या सिडको येथील प्रभाग क्रमांक २४ च्या नगरसेविका कल्पना चंद्रकांत पांडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.कल्पना पांडे या पंधरा वर्षांपासून त्या सिडकोतील आपल्या प्रभागाचे नेतृत्व करीत होत्या. तर पूर्वी त्यांचे पती चंद्रकांत पांडे यांनीही नगरसेवक पद भूषवले आहे. माजी महापौर विनायक पांडे यांच्या त्या भावजय होत. नागरिकांसाठी सातत्याने उभ्या राहणाऱ्या आणि लढवय्या नगरसेविका म्हणून त्या परिचयाच्या होत्या. अलिकडे स्थायी समितीच्या बैठकीतही सिडकोतील समस्या सोडविण्यासाठी आक्रमक होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिकcidcoसिडको