शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

अवास्तव बिल आकारणाऱ्या रूग्णालयांना नाशिक मनपा टाळे ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 7:22 PM

नाशिक- कार्पोरेट कंपन्यांच्या रूग्णालयांकडून अवास्तव बिल आकारणी होत असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. रूग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या लेखापरीक्षकांनी कठोरपणे बिले तपासवीत तसेच रूग्णालयांन देखील अवास्तव बिले आकारू नये अन्यथा महापालिकेच्या वतीने रूग्णालयांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमहापौर सतीश कुलकर्णी यांचा इशारा तक्रारींसाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणारऑडीटवर वॉच ठेवण्यासाठीही प्रशासनाची समिती

नाशिक- कार्पोरेट कंपन्यांच्या रूग्णालयांकडून अवास्तव बिल आकारणी होत असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. रूग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या लेखापरीक्षकांनी कठोरपणे बिले तपासवीत तसेच रूग्णालयांन देखील अवास्तव बिले आकारू नये अन्यथा महापालिकेच्या वतीने रूग्णालयांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिला आहे.

आयुक्त कैलास जाधव यांच्याशी देखील महापौर आणि आमदार देवयानी फरांदे यांनी चर्चा केली. त्यानंतर बिल तपासणाऱ्या ऑडीटर्सवर नजर ठेवण्यासाठी प्रशासकीय समिती नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरात देान दिवसांपूर्वी वेाक्हार्ट रूग्णालयात खासगी रूग्णालयांत दीड लाख रूपयांच्या अनामत रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी रूग्णाच्या नातेवाईकासमवेत आंदेालन केल्याने हा विषय गाजत असून त्या पार्श्वभूमीवर रामायण बंगल्यावर महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे व भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मुख्यलेखा परीक्षक बी. जी. सोनकांबळे यांच्यासमवेत बैठक घेतली. वोक्हार्ट रूग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणात मुख्यलेखा परीक्षकांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले. शहरातील कोणत्याही रूग्णालयात अनियमीतता आढळलल्यास कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले.

कोरोना बाधीतांवर उपचारसाठी अनेक खासगी रूग्णालय चांगली सेवा देत आहेत. मात्र काही मेाजक्या रूग्णालयातील बिल आकारणीत गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत, त्यांच्यावर नियंत्रण आणाव अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी लेखा परीक्षकांवर नियंत्रणासाठी शासनाच्या लेखा परीक्षण विभागाकडून बारा अधिकारी नियुक्त करून घेण्यात आले आहेत.  त्याच प्रमाणे महापालिकेच्या मुख्यलेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली देखील एक समिती नियुक्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.--महापौर हेल्पलाईन सुरू करणाररूग्णालयाबाबतील तक्रारी तसेच अन्य काही तक्रारी आणि शंका निरसनासाठी महापौरांच्या वतीने हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरीकांनी त्यावर तक्रारी कराव्यात असे आवाहन महापौर सतिश कुलकर्णी यांनी केले आहे. महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण याठिकाणी हेल्पलाईन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाsatish kulkarniसतीश कुलकर्णी