शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

संगीत तुलसी रामकथेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:35 IST

नि:स्वार्थ भक्ती हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होय. राम व कृष्ण या दोन व्यक्तींना आपण मंदिरात कोंडून न ठेवता आचरणात आणले पाहिजे, असे मत रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.

सिडको : नि:स्वार्थ भक्ती हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होय. राम व कृष्ण या दोन व्यक्तींना आपण मंदिरात कोंडून न ठेवता आचरणात आणले पाहिजे, असे मत रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.पवननगर येथील लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील स्टेडियम येथे आयोजित संगीत तुलसी रामायन कथा प्रवचनाच्या समारोपाप्रसंगी शर्मा बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद घुगे, भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस अमोल पाटील, राधिका बिल्डकॉनचे संचालक राधेय मालपाणी, नगरसेवक कावेरी घुगे आदी उपस्थित होते. महाराज शर्मा पुढे बोलताना म्हणाले कृष्ण चरित्र हे श्रवणीय असून, प्रभुराम चरित्र हे आचरणीय आहे. दोन वस्तूंचा काला शास्त्राला अपेक्षित नसून जीव व शिव ऐक्याचा काला शास्त्राला अपेक्षित आहे. महाराष्टÑ हा साधू संतांच्या आचार-विचारांवर उभा असून, विश्व माउली ज्ञानेश्वरांचे गुरू श्री निवृत्तिनाथ महाराजांचा, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पंचवटी व त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगाचा हा पवित्र व पुनित परीसर आहे. सतसंगामध्ये अंत:करणात सत्य प्रस्थापित व्हायला हवे. धार्मिकतेच्या नावाखाली समाजामध्ये थोतांड वाढता कामा नये. कथा-कीर्तन हे माध्यम अतिशय संस्कार रुजविण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. एखादी गरिबांची अथवा अनाथ मुलगी सक्षम कुटुंबाने दत्तक घेउन कन्यादान करावे यातच खरा परमार्थ दडला असल्याचेही समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम