शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

लग्नघरी शोककळा! बहिणीचा विवाह २ दिवसांवर असताना एकुलत्या एक भावाचा अपघाती मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 16:00 IST

Accident Case : ट्रॅक्टर उलटून युवकाचा मृत्यू

सिन्नर (नाशिक) : बहिणीचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले असतांना एकुलत्या एक अठरा वर्षीय भावाचा अपघातीमृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे सिन्नर तालुक्यातील दातली येथे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवघ्या दोन दिवसांवर कुटुंबातील मुलीचा विवाह असल्याने दातली येथील चांदोरे कुटुंबियांत आनंदाचे वातावरण होते.  तथापि, शुक्रवारी दुपारी  शेतात रोटावेटर मारून घरी परतत असताना ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा फूट खोल गटारीत कोसळून उलटला. यात चालकाचा बाजूला बसलेला ओमकार चिंतामन चांदोरे (१८)  याचा ट्रॅक्टर खाली दबून जागीच मृत्यू झाला.

मयत ओमकार चांदोरे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार  विनोद इप्पर, सचिन काकड अधिक तपास करीत आहेत

 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्न