शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख प्लॅस्टिक बाटल्यांचा केला राक्षस

By admin | Updated: March 18, 2017 23:03 IST

इगतपुरी : महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या वतीने एक लाख रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या जमा करून त्यांचा तब्बल वीस मीटर उंचीचा टॉवर कार्यस्थळावर उभारण्यात आला आहे.

 इगतपुरी : महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या वतीने पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या पाण्याच्या एक लाख रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या जमा करून त्यांचा तब्बल वीस मीटर उंचीचा टॉवर (मनोरा) इगतपुरी येथील कार्यस्थळावर उभारण्यात आला आहे. या विश्वविक्रमी या टॉवरची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी हा टॉवर खुला करण्यात आला. यावेळी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी ही माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अनंत कुडे, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक मधुकर प्रभावळे, इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे, शशिकांत चालिकवार, डॉ. विजयकुमार मुंडे, डॉ. संपतराव काळे, प्रा. चेतन चौधरी, गणेश देशमुख, आशिष रणदिवे, संजय शुक्ल आदि उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरणाच्या जागृतीसाठी कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांनी संयुक्तिक उभारलेल्या या आगळ्यावेगळ्या मनोऱ्याचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले. यावेळी उमेश जोशी व शिरीष कुलकर्णी यांनी कंपनी राबवित असलेल्या पर्यावरणाच्या विविध उपक्र मांची माहिती दिली. नासीर देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)