शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

माकडाची जोडी जेरबंद

By admin | Updated: April 10, 2017 01:11 IST

वणी : गेल्या काही दिवसांपासून वणीकरांना अस्वस्थ करणाऱ्या माकडाच्या एका जोडीला वनविभागाने जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

 वणी : गेल्या काही दिवसांपासून वणीकरांना अस्वस्थ करणाऱ्या माकडाच्या एका जोडीला वनविभागाने जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही जोडी नर-मादी असल्याने त्यांना गमतीने आर्ची-परशाची जोडी संबोधले जात होते. आज वनविभागाने अखेर आर्ची व परश्यास जेरबंद करून वणीकर नागरिकांची सुटका केल्याने वणीत समाधानाचे वातावरण आहेवणी गावात एक नर व एक मादी माकड सुमारे चार महिन्यांपासून तळ ठोकून होते. त्यांनी काही नागरिकांना चावादेखील घेतला, तर काही त्यांच्या मर्कट लीलांनी जखमीदेखील झाले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्यासाठी मोहिमादेखील राबवल्या पण उपयोग झाला नाही. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर, पशुसंवर्धन उपआयुक्त संजय गायकवाड, पशुधन विकास अधिकारी पाईकराव, वन कर्मचारी शरद मोगरे, बालाजी झम्पलवाड, बंगाळ, रमेश झुरडे आदिंनी सहभाग घेतला. (वार्ताहर)