शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मोदींच्या सभेतून मनपाला अवघे २२ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:33 AM

महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपने लाखो रुपये खर्च केले असावे मात्र, त्यासाठी झेंडे बॅनरचा खर्च वगळता अवघे २२ हजार रुपये साधुग्रामच्या जागा वापराबद्दल मिळाले आहेत.

नाशिक : महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपने लाखो रुपये खर्च केले असावे मात्र, त्यासाठी झेंडे बॅनरचा खर्च वगळता अवघे २२ हजार रुपये साधुग्रामच्या जागा वापराबद्दल मिळाले आहेत.महापालिकेच्या क्षेत्रातील भूखंड विविध खासगी कार्यक्रमांना विशेषत: राजकीय कार्यक्रमांसाठी देताना त्यासाठी भाडे आकारणी केली जाते. त्यासाठी विविध जागांसाठी प्रति चौरस फूट भाडे आकारण्याची तरतूद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पंचवटीतील तपोवनात  आयोजित करण्यात आल्यांनतर महापालिकेला मोठ्या प्रमाणात जागा भाडे मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र ही सभा खासगी जागेवर घेण्यात  आली.सुमारे वीस एकर जागेवर वॉटर प्रुफ मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न सभा स्थळापासून मिळाले नाही. केवळ वाहनतळासाठी जागा वापरण्यात आल्याने त्यासाठी २२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका