शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची लूट न थांबल्यास मनसेचा जनआंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 15:36 IST

कोरोनाचा प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा आणि मनपा प्रशासन कमी पडल्याने रु ग्णसंख्या वाढत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच खासगी रुग्णालयांमधून होत असलेली जनतेची लूट प्रशासनाने न थांबवल्यास मनसे तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा आणि मनपा प्रशासन कमी पडल्याने रु ग्णसंख्या वाढत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच खासगी रुग्णालयांमधून होत असलेली जनतेची लूट प्रशासनाने न थांबवल्यास मनसे तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.कोरोनाच्या वाढत्या रु ग्णसंख्येवर मनसेने आक्र मक पवित्रा घेतला असून, जिल्हा आणि मनपा प्रशासनावर मनसेने कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. कोरोनाबाबत जिल्ह्यात सर्वच पातळीवर समन्वयाचा अभाव असून दिवसागणिक शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत आहेत. त्यावर प्रशासनाने तातडीने नियंत्रण मिळविणे आवश्यक असून, तसे न आणल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या महामारीतही औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणी मनसेने पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, प्रवक्ता पराग शिंत्रे उपस्थित होते.खासगी हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे होणारी लूट थांबवावी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना बाधित रु ग्णांना खासगी रु ग्णालयात मोफत उपचार देण्यात यावे, शासकीय नियमानुसार खासगी हॉस्पिटलमध्ये २० टक्के खाटा आरक्षित कराव्या, इंजेक्शन, औषधे, आॅक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, सॅनिटायझर यांचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे करण्यात यावे या मनसेच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांची शासन आणि प्रशासनाकडून त्वरित पूर्तता करण्यात यावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या