शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

नाशिकचा ऑक्सिजन हब नष्ट करण्यास राज ठाकरे यांचा विरोध, मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक

By संजय पाठक | Published: March 24, 2023 1:26 PM

उद्या अधिकृत घोषणा करणार

नाशिकचा ऑक्सिजन हब मानल्या जाणाऱ्या पांझरापोळ येथे सुमारे अडीच लाख झाडे असून ते नष्ट करून त्या ठिकाणी उद्योगांसाठी जागा आरक्षित करण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. सध्या नाशिकमध्ये पांझरापोळ सुमारे साडे आठशे एकर जागा उद्योगासाठी देण्याच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. या जागेवर अडीच लाख झाडे असून गो शाळेत दीड हजार पशुधन आहे.

त्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी नाशिकचे मनसेचे शहर प्रमुख दिलीप दातीर ज्येष्ठ नगरसेवक सलीममामा शेख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची कृष्णकुंजवर बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली आणि कुठल्याही परिस्थितीत वनसंपदा नष्ट करण्यास विरोध राहील असे स्पष्ट केले. यासंदर्भात नाशिकचे पदाधिकारी उद्या नाशिक येथे अधिकृत भूमिका घोषित करणार आहे

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNashikनाशिक