विवाहाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 15:56 IST2019-01-02T15:55:19+5:302019-01-02T15:56:54+5:30

नाशिक : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून विवाहाचे अमिषाने लैंगिक संबंध ठेवत गर्भवती केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी संशयित आकाश राजू खाडे (१९, राक़ाझीगडी, भद्रकाली विरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

The minor daughter by showing a brilliance of marriage | विवाहाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्यावर

विवाहाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्यावर

ठळक मुद्देभद्रकाली परिसरात घटना ; पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून विवाहाचे अमिषाने लैंगिक संबंध ठेवत गर्भवती केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी संशयित आकाश राजू खाडे (१९, राक़ाझीगडी, भद्रकाली विरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आकाश खाडे याने १ जानेवारी २०१८ ते १ जानेवारी २०१९ या वर्षभराच्या कालावधीत अल्पवयीन मुलीसोबत खोटे बोलून प्रेमसंबंध निर्माण केले़ तसेच विवाहाचे खोटे अमिष दाखवून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती केले़ तसेच मुलीसोबत विवाह करण्यास नकार दिला़

या प्रकरणी पोलिसांनी आकाश खाडे विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

Web Title: The minor daughter by showing a brilliance of marriage