शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्यात होणार ११०० पदांची मेगा भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:14 IST

दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी खात्यामार्फत साडेचारशे पदांची भरती झाली होती, त्यावेळी एकही मराठी युवक निवडला गेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर खात्यातील संघटनांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नाशिक : दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी खात्यामार्फत साडेचारशे पदांची भरती झाली होती, त्यावेळी एकही मराठी युवक निवडला गेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर खात्यातील संघटनांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.देशात सध्या हवामान खाते महत्त्वाचे ठरले आहे. देशभरात सात प्रादेशिक हवामान केंद्राच्या अखत्यारीत एकूण आठशेवर कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्येच आता ११०२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी या आधी ४ आॅगस्ट ही आॅनलाइन अर्जासाठी अंतिम मुदत होती, मात्र आता ती वाढवून १४ आॅगस्ट अशी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहायक पदासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र पदवीधर (बीएस्सी प्रथमश्रेणी) या शैक्षणिक पात्रतेवर आधारित आहे. तथापि, यापूर्वीच्या अनुभवावरून एम एस्सी, बी. टेक. बी. ई. उमेदवार मोठ्या प्रमाणात परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.सध्या भरावयाच्या पदांसंदर्भात स्टाफ सिलेक्शनच्या एसएससी.निक या लिंकवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदरच्या पदासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना आॅन जॉब ट्रेनिंग दिले जाते. हवामानविषयक उपकरणे व साधने वापरण्याचे तंत्रज्ञान दिले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.