शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘मनमाडला रेले रोको करणार’

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

‘मनमाडला रेले रोको करणार’

 सटाणा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणामध्ये राज्य शासनाने समावेश करण्यासाठी राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येऊन मनमाड येथे जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने सामील होऊन रेल रोको केला जाणार असल्याचे बागलाण तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष प्रा़ मधुकर नंदाळे यांनी केले़येथील तहसील कार्यालयाच्या पटांगणात बागलाण तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या संघटन सभेत प्रा. नंदाळे बोलत होते़ बारामती येथे गेल्या पंधरा दिवसांपासून आरक्षणसंदर्भात लढा उभारला असता सरकारने याकडे दुर्लक्ष केले़ राज्य शासनाच्या विरोधात सर्वपक्षीय धनगर समाज संघटित होऊन राज्यात ठिकठिकाणी सांस्कृतिक आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.राज्यात धनगर समाज शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या पूर्णपणे मागासलेला असून, गेल्या ६५ वर्षापासून राज्य घटनेच्या तरतुदीनुसार केवळ धनगर आणि धनगड या र व ड या भाषिक फरकामुळे समाजाला सवलतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. धनगर व धनगड ही एकच जमात असून, केवळ राजकीय सुडापोटी या समाजाला सवलतींपासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात येत आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़ यावेळी कृती समितीचे संघटक अरुण शिरोळे, अनिल जाधव, दीपक पाकळे यांची भाषणे झाली़ यावेळी नगरसेवक भारत काटके, शंकर कांदळकर, दीपक पाकळे, सी.पी. पाकळे, मुन्ना धाबळे, अनिल पाकळे, प्रभाकर वानले, दीपक नंदाळे, सीताराम गोयकर, बापू ढेपले, योगेश शिरोळे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)