शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

मालेगावी भीषण आगीत बालकाचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 4:29 PM

सहा झोपड्या खाक : महिला गंभीर जखमी

ठळक मुद्देयास्मिनबानो मोबीन अहमद ही महिला ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाली

नाशिक : मालेगाव शहरातील अय्युबनगर भागात स्टोव्हच्या भडक्याने आग लागून ६ झोपड्या जळून खाक झाल्या असून यात अडीच वर्षाच्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर महिला भाजून गंभीर जखमी झाली आहे.मंगळवारी (दि.१०) दुपारी एक वाजेच्या सुमारास अय्युबनगर भागातील झोपडपट्टीत स्वयंपाक करताना स्टोव्हच्या भडका झाला. यात मोहंमद हस्सान अहमद ह्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर त्याची आई यास्मिनबानो मोबीन अहमद ही महिला ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास स्टोव्हच्या भडक्याने आग लागून एका पाठोपाठ एक अशा सहा झोपड्या जळून खाक झाल्या. दरम्यान, अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. अय्युबनगर भागात आगीचे वृत्त समजताच मोठा जमाव जमला होता. आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून चोख बंदोबस्त तैनात केला.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग