शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव जैन सोशल ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By admin | Updated: July 29, 2014 00:54 IST

मालेगाव जैन सोशल ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन सोशल ग्रुपतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अग्रसेन भवन येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील विक्रीकर अधिकारी सुमेर काले उपस्थित होते.सुमेर काले यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक केले. जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील सर्वत्र जैन समाजाचा विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल जैन सोशल ग्रुपतर्फे यंदाच्या वर्षी शंभरहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात ग्रुपचे अध्यक्ष दीपक शहा, सचिव बिपीन पहाडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. जैन सोशल ग्रुपच्या महिला अध्यक्ष पंकज वडेरा यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सुवर्णा काले, संजय शहा, वर्धमान नानावटी, नेमीचंद मोदी आदि उपस्थित होते. कार्यक्रमात सोशल ग्रुपचे सुगनचंद बडजाते, विनोद पहाडे, मनोज सेठी, विशाल पतंगीया, नीलिमा शहा, प्राची जैनसह सकल जैन समाजाचे अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रक्षा पटणी, सचिन शहा यांनी केले. (वार्ताहर)