शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपा सभापतींना मारहाण

By admin | Updated: September 10, 2016 01:38 IST

मालेगाव मनपा सभापतींना मारहाण

मालेगाव : महासभेत स्थायी समिती सभापतींना माजी महापौरांकडून हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.महापालिका महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हाजी मो. इब्राहीम होेते. प्रभारी आयुक्त दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या महासभेत अंदाजपत्रकाच्या इतिवृत्त मंजुरी व महापौरांनी सुचविलेल्या कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करावा या विषयावरून महापौर हाजी मो. इब्राहीम व उपमहापौर युनुस ईसा यांच्यात वाद झाला. स्थायी समिती सभापती एजाज बेग महापौरांची बाजू घेत उपमहापौरांवर टीकाटिप्पणी करीत असल्याने माजी महापौर एमआयएमचे शहराध्यक्ष अब्दुल मलिक यांनी सभागृहात एजाज बेग यांच्या श्रीमुखात भडकावली. तसेच त्यांचा भाऊ माजीद मलिक यानेही सभागृहात प्रवेश करीत बेग यांना मारहाण केली. नगरसेवक व अधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. स्वामी यांनी प्रभाग दोनसह इतर तीनही प्रभागाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी स्वतंत्र बैठक घेऊन समस्या व अडचणी जाणून घेण्यात येतील. (प्रतिनिधी)