शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:51 IST

Maharashtra Assembly Election 2024 : आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील एवला विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महत्वाचे म्हणजे, या मतदारसंघातून ते पाचव्यांदा उमेदवारी अर्ज भरत आहेत. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर, साधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांश मतदार संघांतील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यानंतर आज अनेक ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार आपापला उेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील एवला विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महत्वाचे म्हणजे, या मतदारसंघातून ते पाचव्यांदा उमेदवारी अर्ज भरत आहेत. 

'आता एक शेवटची जाहीरसभा झाली की, काम संपले' -विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले, "एवला-लासलगाव मतदारसंघातून मी पाचव्यांदा उमेदवारी अर्ज भरत आहे. दर वर्षी लोकसंग्रह आणि लोकप्रेम वाढत आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, आपला विजय निश्चितपणे आहे. दर पंचवार्षिकला निवडणूक सोपी होत जात आहे. आता एक शेवटची जाहीरसभा झाली की, काम संपले आपले. कारण मी पाच वर्ष प्रत्येक दिवशी काम करत असतो."

छगन भुजबळ यांच्या हाती भाजपचा झेंडा -रॅली दरम्यान एका कार्यकर्त्याने छगन भुजबळ यांच्या हाती भाजपचा झेंडा दिला. यानंतर भुजबळ तो झेंडा फडकावताना दिसले. यासंदर्भात विचारले असता, 'महायुती आहे आमची महायुती', असे भुजबळ म्हणाले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahayutiमहायुतीNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ