शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात चामरलेण्याच्या पायथ्याशी रंगला ‘मडबाथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 18:27 IST

चामरलेण्याच्या पायथ्याच्या परिसरात सालाबादप्रमाणे मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आस्वाद घेतला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या  जाणाऱ्याला वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते असा हा नजारा होता.

ठळक मुद्देनाशिकात रंगला मडबाथचा उत्सव अंगाला चिखल लावून स्नानाचा लूटला आनंद संगीताच्या तालावर युवकांनी धरला ठेका

नाशिक : चामरलेण्याच्या पायथ्याच्या परिसरात सालाबादप्रमाणे मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आस्वाद घेतला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या  जाणाऱ्याला वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते असा हा नजारा होता.नाशिकमध्ये गेल्या गेल्या २१ वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागांतील आणि नाशिक महानगरातील सुमारे हजारो लोकांनी मडबाथचा आनंद लुटला. हनुमानजयंतीनंतर येणाºया पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी केली जाते. वारुळाची माती गोळा करून आठ दिवस आधी ही माती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला ही माती लावून अंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील अतिरिक्त उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते. सकाळी ६ वाजेपासून येथे मडबाथला सुरुवात झाल्यानंतर बघता बघता येथे आलेल्या लोकांनी स्वत:च्या अंगाला चिखल फासून एक तास उन्हात चिखल वाळल्यानंतर मडबाथचा आनंद लुटला. महेश शहा, चिराग शहा तसेच योग गुरू नंदू देसाई यांनी यांच्यातर्फे या मडबाथचे आयोजन करण्यात आले होते.  

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकdanceनृत्यmusicसंगीत