शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

घरांना आग लागून लाखाचे नुकसान

By admin | Updated: February 28, 2017 00:15 IST

आझादनगर : जुना आझादनगर येथे आज सकाळी साडेनऊ वाजता दोन घरांना आग लागल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंसह विक्रीसाठी आणून ठेवलेले चादर व ब्लॅँकेट जळून खाक झाले.

आझादनगर : जुना आझादनगर येथे आज सकाळी साडेनऊ वाजता दोन घरांना आग लागल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंसह विक्रीसाठी आणून ठेवलेले चादर व ब्लॅँकेट जळून खाक झाले. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.जुना आझादनगर भागातील गल्ली नं. २ येथे सुमारे साडेनऊ वाजता अ‍ॅँगलफर्शी घराच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याने धूर निघताना गल्लीतील रहिवाशांना दिसला. प्रथम नागरिकांनी बादल्यांच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु घरात विक्रीसाठी आणून ठेवलेले चादरी व ब्लॅँकेट मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यात बाजूच्या घरालाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. नियाज अह. निहाल अहमद घर नं. ११६ व महेमूद शेख अजीज घर नं. ११७ अशा दोन घरांचे मोठे नुकसान झाले. मनपाच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर पाण्याचा मारा करीत नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या भागात झोपडपट्टी असून, लाकडी फळ्यांच्या घरांचे प्रमाण अधिक असल्याने मोठी हानी झाली असती. गतवर्षी अशाच प्रकारे एक घरास आग लागल्याने बजरंगवाडी येथे एकून ९ घरे जळून खाक झाली होती तर मुस्लीमपुरा भागातही ४ घरे जळाली होती. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला हटविले. (वार्ताहर)