शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

साहित्य परिषदेतर्फे सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:15 AM

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे जेलरोडच्या गणेश व्यायामशाळा सभागृहात दहावीत मराठीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

नाशिकरोड : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे जेलरोडच्या गणेश व्यायामशाळा सभागृहात दहावीत मराठीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भाऊसाहेब उपस्थित होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, रवींद्र मालुंजकर, शिवाजी म्हस्के, वसंत पाटील, प्रशांत केंदाळे, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, रमेश औटे, के. मा. मोरे आदी उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाशिकरोडच्या साठ शाळांमधील मराठी, उर्दू, सिंधी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील प्रथम आलेल्या ६७ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य मनीषा विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली समता समाज विकास संस्थेच्या वाचनालयाने ग्रंथ प्रदर्शन भरवले होते. प्रास्ताविक मंगला सातभाई व स्वागत योगेश कापडणीस यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वर्षा देशमुख यांनी करून दिला. सूत्रसंचलन दशरथ लोखंडे व आभार शरद मोरे यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी