माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 00:00 IST2020-05-14T23:52:59+5:302020-05-15T00:00:09+5:30
जागतिक कुटुंबदिनी विस्कटलेल्या कुटुंबाचे हे विदारक वास्तव.

लॉकडाउनमुळे भविष्यच अंधकारमय झालेले कुटुंबीय पायी गावाकडे निघाले आहेत. आपल्या आई-बाबांच्या संसाराच्या विस्कटलेल्या घडीतही या चिमुकलीने आपल्या खेळण्यातील बाहुलीला ‘उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा.....’ असे समजवित आपल्या मनातील वेदना जणू व्यक्त केल्या असाव्यात. जागतिक कुटुंबदिनी विस्कटलेल्या कुटुंबाचे हे विदारक वास्तव.