शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख भाविक आदिमायेच्या चरणी लीन

By admin | Updated: April 2, 2015 00:47 IST

चैत्रोत्सव : खान्देशातील भाविकांची लक्षणीय उपस्थिती

कळवण : रथ काय चालना ,चालना वाणी ना गड ले ,बोल सप्तश्रुंग मत कि जय,अशा गाण्याच्या तालासुरात वाजत गाजत ,नाचत लाखो देवी भक्तांचे पाय मजल दरमजल करीत कळवण मार्गे नांदुरी गडाकडे मार्गस्थ झाले . पहाटे ५ वाजेपासून तर कळवण शहरातील रस्ता देवी भक्तांनी फुलून गेल्याने मिनिटा -मिनिटाला वाहतूक ठप्प होवून वाहतुकीची कोंडी होत असल्याने रस्ता एकेरी झाला आहे, कळवणला महाप्रसाद तर भेंडी येथे उसाचा रस वाटप करण्यात येत असून लाखो देविभक्तानी याचा लाभ घेतला रामनवमी पासून सुरु झालेल्या चैत्रौत्सवाच्या पाचव्या दिवसअखेर पाच लाख भाविकांनी तर आज बुधवारी देविभक्तानी सकाळीस पासून एकच गर्दी करून एक लाखहून अधिक भाविक आदिमायेच्या चरणी लीन झाले , लाखो भक्तांनी महाप्रसादाचा भोजनालयात लाभ घेतला असून आज बुधवारी पंचवीस हजार भक्तांनी लाभ घेतला असल्याची माहिती सप्तश्रुंग निवासिनी देवी ट्रस्टच्या सूत्रांनी दिली दर्शनासाठी गर्दी होत असल्याने बारी लावून भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहे कळवण ते नांदुरी रस्ता भाविकांनी फुलून गेला असून रण रणत्या उन्हाची पर्वा न करता आदिमायेच्या दर्शनाची आस घेवून देवी भक्त सप्तश्रुंग गडाकडे वाटचाल करीत आहे , गेल्या ४८ तासात दोन लाख भाविक मार्गस्थ झाल्याचा अंदाज असून ठिकठिकाणी देवी भक्तांच्या सेवेसाठी दानशूर समाजधुरिणी अन्नदान ,रसवंती , फराळ .पाणीवाटप , आरोग्य सेवा यासह महाप्रसादाचे आयोजन केले असून विठेवाडी ते कळवण ते नांदुरी या रस्त्यावर विविध संस्था ,संघटना ,मित्र मंडळ यांच्याकडून मदतीचा हात देविभाक्ताना मिळत असून माणुसकीची प्रचीती बघावयास मिळत आहे. खान्देशातून लाखो भाविक चैत्रौत्सवात पायी सप्तश्रुंगगडावर जावून आदिमायेच्या चरणी लीन होवून दर्शन घेतात अशा लाखो खान्देशवाशीय देवीभक्तांना मोफत उसरस वाटप करून आत्माराम तृप्त करण्याचे काम धुळे शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले यांचे महाले प्रतिष्ठान करीत आहे मागील वर्षी 2 लाख भक्तांनी लाभ घेतला होता गेल्या ८ वर्षापासून भेंडी (कळवण) चौफुलीवर खान्देशातून सप्तश्रुंग गडावर पायी जाणार्या देवीभक्तांसाठी मोफत उस रसाचे वाटप केले जात आहे. (वार्ताहर)