शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वर्गशिक्षकाने लिहिली विद्यार्थिनीला प्रेमपत्रे

By admin | Updated: October 10, 2015 00:01 IST

रचना विद्यालयातील प्रकार : संबंधित शिक्षकाची तडकाफडकी बदली; पालक असमाधानी

नाशिक : रचना विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनीला तिच्या वर्गशिक्षकाने प्रेमपत्र लिहिल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर संबंधित शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली. प्रशासनाच्या या कारवाईविषयी मात्र पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीलाच प्रेमपत्र लिहिल्याच्या घटनेमुळे शहराच्या शैक्षणिक वर्तुळाला चांगलाच धक्का बसला आहे. पीडित मुलीने आपल्या पालकांकडे या प्रकरणाची वाच्यता केल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. यावेळी मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी शाळेत धाव घेऊन संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले मात्र सामंजस्याने ते मिटविण्यात आले.पालकांनी पोलीस आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शरणपूररोड येथील रचना विद्यालयातील राजेंद्र सोननीस या ४५ वर्षीय वर्गशिक्षकाने नववीच्या एका विद्यार्थिनीला पंधरवड्यापूर्वी व गेल्या सोमवारी अशी दोन पत्रे लिहिली.