शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागातील लेकींना मिळाला ज्ञानाचा खजिना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 16:12 IST

पेठ : शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी घरी राहून अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची आवश्यकता लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील शिक्षक व दिडोंरीचे पोलीस अधिकारी यांच्या सामाजिक दायित्वातून पेठ च्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील ३७ मुलींना इयत्ता ९ व १० वी चे पुस्तके प्राप्त करून देण्यात आली आहेत.

ठळक मुद्देपेठ : ‘डोनेट अ बुक’ कस्तूरबा गांधी विद्यालयाच्या मुलींना पुस्तकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी घरी राहून अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची आवश्यकता लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील शिक्षक व दिडोंरीचे पोलीस अधिकारी यांच्या सामाजिक दायित्वातून पेठ च्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील ३७ मुलींना इयत्ता ९ व १० वी चे पुस्तके प्राप्त करून देण्यात आली आहेत.कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात ग्रामीण व अतिदुर्गम भागातील १०० शाळाबाह्य मुलींना ज्ञानदान केले जाते. समग्र शिक्षा अभियान मधून ८ वी पर्यंतच्या मुलींना मोफत पाठयपुस्तके प्राप्त झाली. मात्र ९ वी व १० वी च्या मुलींना पुस्तके खरेदी करणे शक्य नसल्याने त्यांच्या अध्ययन-अध्यापनात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ‘डोनेट अ बुक’ या मोहीमेतंर्गत गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पेठ तालुक्यातील शिक्षकांनी 1१९४७४ रूपये तर दिंडोरीचे पोलीस निरिक्षक अनिलकुमार बोरसे यांनी २१०० रु पयाच्या मदतीतून ३७ मुलींना क्रमिक पुस्तके खरेदी करून वाटप करण्यात आले. यामुळे वाडी-वस्तीवर ज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा शिक्षणातील अडसर दूर झाला आहे.प्रतिक्रि या...जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या संकल्पनेतून ‘डोनेट अ बूक’ अभियानातंर्गत केलेल्या आवाहनाला शिक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत जवळपास २१५७४ रूपयाचा निधी उभारून केजीबीव्ही च्या ३७ मुलींना बालभारती मधून पुस्तके खरेदी करून वाटप करण्यात आली.- सरोज जगताप, गट शिक्षणाधिकारी, पेठ.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा