शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या घरफोडीची आठ दिवसांत उकल युनिट दोन व तीनची कामगिरी : सोन्यासह, लाखोंची रोकड जप्त

By admin | Updated: June 24, 2015 01:21 IST

लाखोंच्या घरफोडीची आठ दिवसांत उकल युनिट दोन व तीनची कामगिरी : सोन्यासह, लाखोंची रोकड जप्त

नाशिकरोड : गंगापूर रोडवरील रामेश्वरनगरमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या घरफोडीच्या गुन्'ाचा अवघ्या आठ दिवसांत छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोन व तीनला यश आले आहे़ विशेष म्हणजे घरफोडीतील चोरी गेलेल्या दीड किलो सोन्यापैकी काही सोने व रोकड संशयितांकडून जप्त करण्यात आल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान यामध्ये पकडलेल्या तिघा संशयितांना न्यायालयाने २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ घरफोडीचा अत्यंत कमी कालावधीत छडा लावण्याचा व मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जमा करण्याची बहुधा आयुक्तालयातील ही पहिलीच घटना असावी़गंगापूर रोडवरील रामेश्वरनगरमधील यमुनाकृपा बंगल्यातील नीरव दिलीप पंजवानी हे शनिवारी (दि़१३) कामानिमित्त बाहेर गेलेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून साठ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती़ या प्रकारणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़; मात्र घटनेनंतर पंजवानी यांचे कुटुंबीय परतल्यानंतर घरातील तब्बल दीड किलो सोन्याचे दागिने व आठ लाख रुपये चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले़ पोलिसांत त्यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार गुन्'ाची व्याप्ती पाहता हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला़