शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

कुसुमाग्रज हास्य क्लबचा वर्धापनदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:39 AM

येथील कुसुमाग्रज हास्य क्लबचा १५वा वर्धापनदिन सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मंगला तांबट, अश्विनी धोपावकर, रमेश बाफणा, पुष्पा ठाकरे उपस्थित होते.

नाशिक : येथील कुसुमाग्रज हास्य क्लबचा १५वा वर्धापनदिन सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मंगला तांबट, अश्विनी धोपावकर, रमेश बाफणा, पुष्पा ठाकरे उपस्थित होते.  जीवन अतिशय सुंदर आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असायला हवा. हाच दृष्टिकोन ठेवून नियमित हास्य क्लबमध्ये  जावे, असे मत यावेळी हास्ययोग समितीचे सदस्य सुभाष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्यांनी उपस्थितांना कायम हसत राहण्याचा सल्ला  दिला.  यावेळी सांस्कृतिक कार्यक्र मामध्ये टप्पा चेंडू, संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, फॅन्सी ड्रेस यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास हास्य क्लब सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजNashikनाशिक