किरण भरसट यांचा मुंबईत गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:46 IST2020-12-22T18:45:34+5:302020-12-22T18:46:05+5:30
पेठ : तालुक्यातील हरणगावचे भूमिपूत्र व मुंबईत सेवा करणारे शिक्षक किरण विनायक भरसट यांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एका मुलीचा जीव वाचवून धाडसी कार्य केल्याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
