शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पिकअप-मोटारसायकल धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:06 AM

लोहोणेर - देवळा रस्त्यावरील सरस्वतीवाडी शिवारात झालेल्या पिकअप व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

लोहोणेर : लोहोणेर - देवळा रस्त्यावरील सरस्वतीवाडी शिवारात झालेल्या पिकअप व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुगाव (ता. चांदवड) येथील रहिवासी व लासलगाव (ता. निफाड) येथे वीज वितरण कंपनीत वरिष्ठ तांत्रिक म्हणून नोकरीस असलेले वीरेश श्रीधर सोनवणे (३०) हे माळवाडी येथे आपल्या चुलत शालाकाच्या अंत्यविधिस प्लॅटिना मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या पिकअपने ( एमएच ४१ एजी १०७०) जोरदार धडक दिल्याने वीरेश सोनवणे हे जागीच ठार झाले. मयत सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक एस.एस. सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. एम. दिवटे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू