शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कावनईत ध्वजावतरण

By admin | Updated: August 14, 2016 21:47 IST

कुंभमेळा समाप्तीची घोषणा : जयकुमार रावल यांनी केले कपिलधाराचे पूजन

 घोटी : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान समजल्या जाणाऱ्या कावनई येथील सिंहस्थ कुंभमेळापर्वाची आज मोठ्या थाटात सांगता झाली. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सपत्नीक या समारंभास उपस्थिती लावली, तर राज्यभरातून आलेल्या साधू-महंतांची या ध्वजावतरण समारंभास लक्षणीय उपस्थिती लाभली.मागील वर्षी दि. १६ जुलै रोजी सर्व आखाड्यांच्या साधू-महंतांच्या उपस्थितीत कावनाई येथील कपिलधारा तीर्थावर मोठ्या थाटात सिंहस्थ कुंभमेळ्याचा आरंभ झाला होता. वर्षभरात लाखो भाविकांनी पर्वणीच्या काळात या ठिकाणी स्नानाचा लाभ घेतला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे हे मूलस्थान असल्याने शासन, प्रशासन व ट्रस्टच्या वतीने गेले वर्षभर नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, आज रविवारी या ठिकाणी कुंभमेळा समाप्तीचे ध्वजावतरण होणार असल्याने सकाळपासून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. दुपारी बारा वाजेच्या सुमारास राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे आगमन होताच त्यांच्यासह साधू-महंतांची तीर्थाच्या प्रवेशद्वारापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कुंभमेळ्याच्या ठिकाणी येताच विधिवत धार्मिक पूजनाने व गंगा पूजनाने व विधिवत ध्वजावतरण करून येथील कुंभमेळा समाप्तीची घोषणा करण्यात आली.यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित व योगेश घोलप, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, जि. प. सदस्य गोरख बोडके, पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, ज्ञानेश्वर लहाने, जनार्दन माळी, पांडुरंग शिंदे, कचरू डुकरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अण्णा डोंगरे, महेश श्रीश्रीमाळ, अशोक मुनोत, संजय सोनकांबळे यांच्यासह महंत चरणदास महाराज, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर आदिंसह ट्रस्टचे कुलदीप चौधरी, ज्ञानेश्वर झेंडे, पर्यटन विभागाचे प्रज्ञा बढे-मिसाळ, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार अनिल पुरे आदि मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, यावेळी घोटीचे पोलीस उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, हवालदार संदीप झाल्टे, गणेश सोनवणे, कृष्णा कोकाटे, जगताप आदिंनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)