शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

आशा फिल्म फेस्टिव्हलमध्ये करंजीकर, फिरके यांना जीवनगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:15 AM

आशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी राजू फिरके आणि विद्या करंजीकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याआधी सकाळी निघालेल्या रॅलीनंतर झालेल्या सोहळ्यात विविध देशांमधून आलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत चित्रपटांच्या तांत्रिक बाबींवर चर्चासत्र पार पडले.

नाशिक : आशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी राजू फिरके आणि विद्या करंजीकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याआधी सकाळी निघालेल्या रॅलीनंतर झालेल्या सोहळ्यात विविध देशांमधून आलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत चित्रपटांच्या तांत्रिक बाबींवर चर्चासत्र पार पडले.गंगापूररोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आशा फाउंडेशनतर्फे झालेल्या या सोहळ्यात देशोदेशीच्या दर्जेदार चित्रपट, लघुफिल्मचे सादरीकरण करण्यात आले. बुधवारी सकाळी झालेल्या रॅलीमध्ये चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.युवा चित्रपटप्रेमी शुभम वाघ, पीयूष बागुल, श्लोक पाटील, जेम्स इमॅन्युएल व संदीप युनिव्हर्सिटीतील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी आयोजनात मोलाचे योगदान दिले. फेस्टिव्हलला चित्रपटप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.या फेस्टिव्हलमध्ये तुर्कीचे टोल्गा ओकूर, दक्षिण कोरियाचे किम यून सिक, कॅनडाचे अफरोझ खान, पोर्तुगीजचे कार्लोस सिएलो कोस्टा, अमेरिकेचे डेव्हिड आणि रशियाचे लॅडा लकी हे दिग्दर्शकदेखील सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात या विदेशातील चित्रपट दिग्दर्शकांसह आशा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, दीपक शिवदे आणि राजेश भालेराव यांनी चित्रपट निर्मिती आणि वितरणासह तांत्रिक बाबींवर चर्चा केली.

टॅग्स :cinemaसिनेमाNashikनाशिक