शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

डांगसौंदाणे येथील जवानाचा तेजपूर येथे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:53 AM

येथील रहिवासी मराठा बटालियनचा लष्करी जवान विजय बापूजी सोनवणे (३३) यांचा आसाममधील तेजपूर सेक्टर येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला.

डांगसौंदाणे : येथील रहिवासी मराठा बटालियनचा लष्करी जवान विजय बापूजी सोनवणे (३३) यांचा आसाममधील तेजपूर सेक्टर येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला.  लष्करी जवान विजय सोनवणे आसाम येथील मराठा बटालियनमध्ये तेजपूर भागात कर्तव्यावर असताना रविवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सोमवारी दुपारी डांगसौंदाणे परिसरात येऊन धडकले. हे वृत्त पसरल्याने गावातील मित्र व नातेवाइकांनी ग्रामपंचायत आवारात मोठी गर्दी केली. विजय यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा व मोठा भाऊ असा परिवार आहे.  १४ ते १५ वर्षांपासून लष्करी सेवेत असलेले विजय यांनी लेह, लडाखसह जम्मू-काश्मीर भागात कर्तव्य बजावले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेले विजय १२वी नंतर लष्करी सेवेत दाखल झाले होते. मनमिळाऊ व सतत हसतमुख असलेले विजय मागील महिन्यात दिवाळी सणासाठी आपल्या गावी आले होते. सुटीचा कालावधी संपून डिसेंबरच्या सुरवातीलाच आपल्या कर्तव्यावर गेले होते. रविवारी मध्यरात्री आसाम च्या तेजपुर सेक्टरमध्ये गार्ड ड्युटीवर असताना सोनवणे यांचा मृत्यू झाला. असल्याचा संदेश मिळाल्यानंतर डांगसौंदाणे सह  पंचक्र ोशीत विजयच्या आठवणीना उजाळा देण्यात येत होता. विजय यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व मोठा भाऊ असा परिवार आहे.  दरम्यान मंगळवारी (दि.१८) रोज़ी सायंकाळी उशिरा पर्यत विजयचे पार्थिव देह डांगसौंदाने येथे येणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDeathमृत्यू