शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सुकडनाला नदी वाहु लागल्याने सरपंचांच्या हस्ते जलपुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 5:18 PM

औंदाणे : औंदाणे ( ता. बागलाण ) येथील सुकडनाला नदीवर बांधलेला के. टी. वेअर बंधारा भरून सुकडनाला नदी वाहु लागल्याने सरपंच सविता निकम यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामस्थांना गेल्या काही वर्षापासून हा बंधारा भरण्याची आतुरता लागली

औंदाणे :  ( ता. बागलाण ) येथील सुकडनाला नदीवर बांधलेला के. टी. वेअर बंधारा भरून सुकडनाला नदी वाहु लागल्याने सरपंच सविता निकम यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.येथील नदीकाठी असलेल्या व शिवारातील ग्रामस्थांना गेल्या काही वर्षापासून हा बंधारा भरण्याची आतुरता लागली होती ती स्वप्नं शेतक-यांची पूर्ण झाली नदी काठी शेकडो एकर जमीन पडीत होती हा बंधारा भरल्याने विहिरांना पाणी येऊन जमीन ओली ताखाली येणार न ती फुलणार आ हे समाधान कारक पाऊसामुळे हे सर्व काही शक्य झाल्याने ग्रामस्या नी समाधान व्यक्त केले आहे. या जलपुजन प्रसंगी सविता निकम, चिला निकम प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार किशोर निकम, कमल निकम, प्रवीण निकम, मेघा निकम, अनिल देव रे, अनिता देवरे, निंबा निकम, सरिखा निकम, गणेश निकम, कल्पना खैरनार, पोपट चव्हाण नितीन निकम. आदी ग्रामस्थ उपस्थीत होते. 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी