शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जगदंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By admin | Updated: October 11, 2015 22:03 IST

जगदंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

वणी : जगदंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी वणीकर सज्ज झाले आहेत. निवासासाठी भक्तनिवास, धर्मशाळा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्नानासाठी सुविधा, आरोग्यसुविधा वाहनतळ तसेच नऊ दिवस नवसफेडीसाठी घटी बसणाऱ्या महिलावर्गासाठी विशेष सुशोभित मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसर स्वच्छता सुशोभिकरण, मंदिरांना रंगकाम याबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटे पंचामृत महाअभिषेक विशेष पूजा, आरती, दुपारी मध्यान्ह आरती, सायंकाळी विशेष आरती असे नियोजन करण्यात आले आहे.घटस्थापनेपासून सायंकाळी देवीचा पितळी मुखवटा सुशोभित पालखीत ठेवून गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात येते. देवीला नऊवार पातळ, एक मीटरची चोळी, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्रासह सुवर्ण अलंकार, डोक्यावर चांदीची छत्री, शिरावर मुकूट, कसात फूट असलेल्या जगदंबेचा या नऊ दिवसांत साज शृंगार करण्यात येतो. पुष्परचना, रंगीत रांगोळी, कपाळावर वेगवेगळे सौभाग्यलेणे नवरात्रोत्सव काळात प्रत्येक दिवशी नऊ रंगाच्या साड्या व खणाद्वारे जगदंबेची सजावट करण्यात येते. (वार्ताहर)यात्रोत्सव सुरळीत पाडण्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान, महिला व पुरुष पोलीस कर्मचारी जगदंबा ग्रुपचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था याबरोबर सुरक्षिततेसाठी बारा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. थोरात-देशमुख यांच्याबरोबर गावातील समाजातर्फे जगदंबेचे प्रतिनिधिक पूजन करण्यात येते. (वार्ताहर)