शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अवैध वृक्षतोड; तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:56 PM

बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तताणी येथील राखीव वनक्षेत्रातील जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना वनविभागाच्या पथकाने जागेवरच रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले.

कंधाणे : बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तताणी येथील राखीव वनक्षेत्रातील जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना वनविभागाच्या पथकाने जागेवरच रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले.गुजरातमधील एका आरोपीसह चार संशयित आरोपींना पकडण्यात आले. चारही संशयित आरोपी यांना सटाणा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तताणी येथील वनक्षेत्र क्रमांक २२९ मधील डावखल जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची तोड चालू असल्याची गुप्त माहिती सटाणा प्रादेशिक वनविभागाला समजली. त्यानंतर तत्काळ वनविभागाने जलद पावले उचलत तताणी येथील जंगलात धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या परिसराला वेढा दिला असता एका घनदाट ठिकाणी संजय हिरामण देखमुख हा संशयित इसम अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना आढळून आला असता त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने परिसरातच लपून बसलेल्या आपल्या तीन साथीदारांची नावे सांगितली आणि तिघांना ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल