शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सायकलच्या छंदामुळे ‘त्या’ चिमुरडीचा अख्ख्या गावात होता परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:53 IST

येथील संतोष प्रभाकर पगारे व प्रकाश प्रभाकर पगारे या दोन्ही बंधूंनी गरिबीतून कष्टाने वेल्डिंग व्यवसाय सुरू करून भरभराटीस आणला आहे. व्यवसायाची गाडी  रु ळावर येत असतानाच या कुटुंबावर काळाने घाला घालून कुटुंबाची घडी विस्कटून टाकली.

मुंजवाड : येथील संतोष प्रभाकर पगारे व प्रकाश प्रभाकर पगारे या दोन्ही बंधूंनी गरिबीतून कष्टाने वेल्डिंग व्यवसाय सुरू करून भरभराटीस आणला आहे. व्यवसायाची गाडी  रु ळावर येत असतानाच या कुटुंबावर काळाने घाला घालून कुटुंबाची घडी विस्कटून टाकली. अपघातात मृत्यू झालेल्या शोभा पगारे आणि डांगसौंदाणे येथील रत्ना राजेंद्र गांगुर्डे या नणंद-भावजई होत.  या अपघातात मृत झालेली उर्वशी (सिद्धी) ही चिमुरडी अतिशय बोलकी आणि हसरी होती. तिला सायकल चालवण्याचा छंद असल्याने संपूर्ण गावात तिची ओळख झाली होती. दुर्घटनेची बातमी गावात पसरताच तिच्या घराजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे .  या अपघातात किकवारी, मुंजवाड , डांगसौंदाणे येथील वºहाडी आणि कळवण येथील वाहनचालकाचा समावेश असल्याने चारही गावांवर शोककळा पसरली आहे . अपघाताची वार्ता मुंजवाड येथे समजल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. मृतांवर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.अपघातात नणंद-भावजईचा मृत्यू झाल्याने मुंजवाड येथील पगारे, मोरे कुटुंब व डांगसौंदाणे येथील गांगुर्डे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंजवाड येथील शोभा संतोष पगारे (४०), उर्वशी (सिद्धी) विनायक मोरे (१२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सरला प्रकाश पगारे (३५), यश प्रकाश पगारे (८) आणि मोहिनी विनायक मोरे (३२) गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिक येथे खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघात