शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

इफ्तार पार्टीतून एकात्मतेचा संदेश

By admin | Updated: July 28, 2014 23:28 IST

इफ्तार पार्टीतून एकात्मतेचा संदेश

घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या वतीने मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान सनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित इफ्तार पार्टीला तालुक्यातील विविध धर्मीयांच्या समाजबांधवांनी उपस्थितीत राहून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला गेला.घोटी शहरातील शाही मस्जिद येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळाचे सावट दूर होऊन जिल्ह्यात पाऊस पडावा, असे सामूहिक दुआ पठण यानिमित्ताने करण्यात आले. रोजा इफ्तार झाल्यानंतर मौलाना मोहम्मद कासम यांनी नमाज पठण केले. त्यानंतर सर्व रोजेदार व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी विविध धर्मीय पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उदय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, ग्रामपंचायत सदस्य समाधान जाधव, संजय जाधव, लाभेश हांडे, मुश्ताक पानसरे, शांताराम निंबेकर, सतीश पवार, नितीन भालेराव, इम्तियाज सय्यद, आबू सय्यद, अजीम पानसरे, फय्याज ठक्कर, अल्ताफ डॉन, अल्ताफ सय्यद, जावेद शेख, डॉ.युनूस रंगरेज, उमर खान, नईम खान, शोकत सय्यद, मुज्जफ्फर रंगरेज आदि उपस्थित होते. (वार्ताहर)