शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

नाशकात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 3:53 PM

पंचवटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील सदस्य बनावट चावीच्या सहाय्याने हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास करीत असल्याने वाहनधारक

नाशिक : परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमारास घराबाहेर अथवा रस्त्यालगत उभ्या केलेल्या मोटरसायकल चोरी होण्याच्या घटनेत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. चोरीच्या घटना वाढत असल्या तरी पोलिसांच्या हाती दुचाकी चोर लागत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.पंचवटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील सदस्य बनावट चावीच्या सहाय्याने हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास करीत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पंचवटी परिसरातून दुचाकी चोरी होत असल्या तरी पोलिसांना दुचाकी चोर हाती लागत नसल्याने तसेच कोणतेही धागेदोरे मिळत नसल्याने सध्या पंचवटी पोलिसांचाही ताण वाढला आहे.काही महिन्यांपूर्वी पंचवटी पोलिसांनी दुचाकी करणा-या टोळीचा पदार्फाश करून दुचाकी मोटरसायकल जप्त केल्या होत्या मात्र आता गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरट्यांनी पुन्हा पंचवटीत दुचाकी चोरी सत्र सुरू केल्याने पंचवटीत दुचाकी चोरट्यांची टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पंचवटीतून आठवड्याभरात किमान दोन ते तीन दुचाकी चोरी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक