शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चौंधाणे येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : तालुक्यातील चौंधाणे येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देआमदार बोरसे यांच्या हस्ते नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तालुक्यातील चौंधाणे येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणुन प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, पंचायत समिती सभापती इंदुबाई दुमसे, लिलाबाई मोरे उपस्थित होते. प्रारंभी आमदार बोरसे यांच्या हस्ते नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी बोलताना आमदार बोरसे यांनी वसंतराव नाईक यांनी खर्या अर्थाने हरित क्र ांती रु जविण्याचे काम केले. त्यामुळेच आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचे सांगितले. सदर कार्यकमाप्रसंगी विशेष केंद्रिय अर्थसहाय्य योजनेंतर्गत शेततळे खोदकाम व अस्तरीकरण अनुदानाचे धनादेश ताराबाई ढुमसे राहणार नीबाई सदाशिव गवळी, रा . विजयनगर तसेच हिरामण सोनु गावित, रा.मुंगसे या शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण प्रचार प्रसिद्धी रथाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्र मासाठी तालुका कृषी अधिकारी पवार, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रणय हिरे. मंडळ कृषी अधिकारी विष्णु हयाळीज, सहाय्यक धनंजय सोनवणे उपस्थित होते. कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शननिफाड येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. म्हस्के यांनी मका पिकावरील लष्करी अळीबाबत मार्गदर्शन केले. अळीच्या सर्व अवस्था, त्यांची नुकसान करण्याची पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बिज प्रकिया, जैविक प्रकिया, शेतात पक्षी थवे उभारणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा वापर तसेच अळीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास इमामेक्टीन वेन्झोएट पाच टक्के एसजीची फवारणी करण्याबाबत डॉ. मस्के यांनी माहिती दिली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी