शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी, तपासात सहकार्य करीत नसल्याचा न्यायालयात युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:09 IST

सुनावणीदरम्यान भोंदू खरातची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. युक्तिवादानंतर, खरातला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नाशिक : लैंगिक अत्याचार तसेच फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरातला आज ११.५४ वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. सुनावणीदरम्यान भोंदू खरातची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. युक्तिवादानंतर, खरातला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, सरकारी वकील बागडे यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी, आरोपी खरात याच्याकडून अद्याप बरीच माहिती येणे बाकी आहे. तसेच त्याने बंदुकीचा वापर कुठे केला? याची माहितीही पोलीस तपासात समोर आलेली नाही. गेल्या दोन दिवसांत आणखी दोन फिर्यादी पुढे आल्याने, यांची कशा पद्धतीने फसवणूक झाली? याचा तपासही बाकी आहे. यामुळे खरात याला पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली. तसेच, फिर्यादींच्या वकिलांनी भोंदू खरात पोलिसांपासून माहिती लपवत असल्याचेही न्यायालयाला सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Baba Ashok Kharat gets three days police custody.

Web Summary : Ashok Kharat, arrested in a sexual assault and fraud case, received three more days of police custody after prosecutors argued he wasn't cooperating. Further investigation is needed regarding the use of a gun and new complaints.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातNashikनाशिकCourtन्यायालयPoliceपोलिस