शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

भोकणीत थकीत कर भरल्यास शिवार रस्त्यांची तातडीने दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:44 PM

सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी नवीन फंडा राबविण्यास सुरुवात केली असून, थकीत मालमत्ता करांचा १०० टक्के भरणा केल्यास गावातील शिवार रस्त्यांची मोफत दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना वारंवार आवाहन करूनही त्यांच्याकडून सहकार्य केले जात नाही.

सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी नवीन फंडा राबविण्यास सुरुवात केली असून, थकीत मालमत्ता करांचा १०० टक्के भरणा केल्यास गावातील शिवार रस्त्यांची मोफत दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सरपंच ज्योती वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या मासिक बैठकीत हा लोकोपयोगी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. उपसरपंच शरद साबळे, सदस्य शोभा कुºहाडे, भिवाजी कुºहाडे, सोनाली साबळे, रंगनाथ सानप, भारती सानप, बस्तीराम सानप, ग्रामसेवक एम. एम. मोरे आदी यावेळी उपस्थित होते. थकीत मालमत्ता करांचा एकत्रित भरणा करणाऱ्या आणि रानशिवारात राहणाºया ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. थकीत मालमत्ता करांचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही त्यांच्याकडून सहकार्य केले जात नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतroad safetyरस्ते सुरक्षा