शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत ऑईल मिलला आग, लाखो रूपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:21 IST

इगतपुरी : शहरातील बाफना ऑईल मिलला गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

इगतपुरी : शहरातील बाफना ऑईल मिलला गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत बाफना ऑईल मिल पूर्णपणे जळुन खाक झाली असून लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असुन या आगीत सुदैवाने जिवीत हानी टळली आहे.गुरु वारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवाबाजार पेठेतील जुनी बाफना ऑईल मिलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीचे काही वेळात आगीचे मोठे तांडव झाले होते. आगीचे मोठ मोठे गोळे बाहेर पडत असल्याने तात्काळ येथील मालक बाफना यांना माहिती पडताच आरडा ओरडा केली. यावेळी आजू बाजूचे नागरिक गोळा होऊन लगेच इगतपुरी नगरपरिषद व जिंदाल कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्न करून दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. मात्र आगीत बाफना ऑईल मिलमध्ये असलेले तेलाचे डबे व कीराणा सामान पुर्णपणे जळुन खाक झाल्याने लाखो रु पयांचे रु पयांचे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांनी थंडीत भल्या पहाटे मदत केली.

टॅग्स :Nashikनाशिक